मुख्य पान
ऑस्ट्रेलियाची टॉस जिंकून गोलंदाजी.

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे टीम इंडिया प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरणार आहे. नाणेफेक झाल्यानंतर एक अजब योगायोग समोर आला. फायनलमध्ये भारताने जेव्हा जेव्हा नाणेफेक गमावली, तेव्हा तेव्हा भारताने विश्वचषक उंचावलाय. 1983 आणि 2011 च्या विश्वचषक फायनलमध्ये टीम इंडियाने नाणेफेक गमावली होती. पण टीम इंडियाने विश्वचषक उंचावला होता. आजही रोहित शर्माने नाणेफेक गमावली, त्यानंतर भारतीय संघाच्या चषक विजयाची शक्यता आणखी वाढली.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत