दिन विशेषदेशमहाराष्ट्रमुख्यपान

राजमाता जिजाऊ जयंती निमित्त संत आणि संविधान पुस्तकांचे वाटप.

पुणे,,, विश्वकर्मा प्रतिष्ठानच्या वतीने छावा संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष शरद कुंभार यांच्या हस्ते उपस्थित नागरिकांना संत आणि संविधान पुस्तकांचे वाटप करण्यात आले.यावेळी संविधान सन्मान परीषदेचे अध्यक्ष हनुमंत गायकवाड! विश्वकर्मा प्रतिष्ठानचे संस्थापक विष्णू गरूड; छावाचे शाखा प्रमुख बाबा मोहिते व नागरिक उपस्थित होते.
यावेळी ६०पुस्तकांचे वाटप करण्यात आले.
अध्यक्ष स्थानावरून बोलताना गरुड म्हणाले की सध्याच्या परिस्थितीत घरोघरी राजमातांच्या संस्कारातून नविन पिढी घडवण्यासाठी प्रत्येक मातांनी कार्यरत राहणे काळाची गरज आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!