प.महाराष्ट्रमहाराष्ट्रमुख्यपानराजकीय
एकनाथ खडसे, रामदास कदमांना दाखवले काळे झेंडे.

पुण्यातील नऱ्हे गाव या ठिकाणी जाधवर शिक्षण संस्था या ठिकाण एकनाथ खडसे, रामदास कदम आले असता मराठा क्रांती मोर्चाच्या वतने त्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्यांची पोलिसांनकडून धरपकड देखील करण्यात आली. त्यावेळी चंदन कड, रमेश दौंडकर, बाळासाहेब चव्हाण, सुभाषभाऊ ढमाले, अभिजीत कदम , आकाश देशमुख , सुमित कदम, राजेंद्र लिपाणे , विलास बरसले यांना सिंहगड रोड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या नऱ्हे येथील चौकी येथे आणण्यात आले आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत