दिन विशेषदेश-विदेशमराठवाडामहापरिनिर्वाण दिनमहाराष्ट्रमुख्यपान

सामाजिक, न्याय , समता समानता व एकत्मता आणि अंखडता हे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या तत्त्वज्ञानाचा गाभा आहे :शिंदे

नळदुर्ग येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर संविधान चौका सह शहरात विविध ठिकाणी करण्यात आले अभिवादन

नळदुर्ग
दादासाहेब बनसोडे

डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणजे विज्ञान मानवता व्यक्ति स्वातंत्र्याचे अखंड ऊर्जा स्रोत आसुन हा न संपणारा विषय आहे तत्त्वज्ञान विचारसरणी समता स्वातंत्र बंधुता आणि न्याय ही मानवी मूल्ये वृद्धिगत करणारे आहेत जिथे माणसाला माणूस म्हणून जगता येत नसेल तिथे शोषणामुळे व प्रचंड विषमतेमुळे श्वास घेता येत नसेल तर ते डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी मानवतेची किमया केली विषमतेला हादरा देण्यासाठी सामाजिक न्याय समानता एकात्मता एकता आणि अखंडता या देशाला दिली भारत देशाला बलशाली संविधान दिले म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकर हे मानव मुक्तीचे प्रेरणेते आहेत असे प्रतिपादन नळदुर्ग येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर शासकीय वस्तीगृह येथील अधीक्षक एम एस शिंदे यांनी केले .
नळदुर्ग येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन सभा प्रसंगी बोलत होते या प्रसंगी वस्तीगृहाचे लिपीक बि आर मोटे सर्व कर्मचारी वृद्ध उपस्थित होते
नळदुर्ग येथे नालंदा बुद्ध विहारात तथागत भगवान गौतम बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले या प्रसंगी बौद्धाचार्य दादासाहेब बनसोडे यांनी त्रिशरण पंचशील दिले याचबरोबर डॉ बाबासाहेब आंबेडकर संविधान चौकात पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले बुद्ध नगर भागात जी एम चौकात डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले इंदिरानगर डॉ आंबेडकर नगर मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुष्परून अभिवादन करण्यात आले यावेळी किशोर कोंडीबा बनसोडे , अभियंता अजयकुमार बागडे यूवा नेते योगेश सुरवसे , रिपाइंचे नेते दुर्वास बनसोडे , रिपाइचे नेते बाबासाहेब बनसोडे सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल बापू बनसोडे , राजेश बनसोडे , अतुल बनसोडे अमर बनसोडे , उत्तम कांबळे , शाम लोखंडे , सुरेश चिमणे , गणेश दूरुगकर , बापू दूरुगकर ऋषिकेश कांबळे , निशांत कांबळे , हमराज कांबळे , सुरज कांबळे पो कॉ मोरे , सिद्धार्थ सुरवसे , उमेश गायकवाड , आयाप्पा भांगे , दिलीप भांगे आनंद खारवे , अमित गायकवाड
सुरज मस्के सह नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते .

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!