प.महाराष्ट्रमहाराष्ट्रमुख्यपान
राजीव गांधी प्राणी संग्रहालयाच्या संचालकांवर गुन्हा दाखल.

अनाथालयात प्राण्यांच्या सुरक्षितेची काळजी न घेतल्यामुळे पुण्यातील राजीव गांधी प्राणीसंग्रहालयाच्या संचालकावर राज्य वन विभागाकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच उपचारांसाठी आलेल्या वन्यप्राण्यांचे परवानगीशिवाय प्रजनन केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. अनाथालयात दाखल झालेले वन्य प्राणी आणि निसर्गात सोडलेल्या वन्य प्राण्यांच्या नोंदीमध्ये तफावत आढळली आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत