दिन विशेषमहाराष्ट्रमुख्यपानसामान्य ज्ञान
दिन विशेष – 24 एप्रिल

24 एप्रिल जल संपत्ती दिन.
24 एप्रिल शिल्पकला दिन .
24 एप्रिल 1913 रोजी
डॉ.बाबासाहेबांची बडोदा संस्थानात लोकल लेजीस्लेटीव सदस्य म्हणून नियुक्ती.
24 एप्रिल 1933 रोजी
कुर्ला येथे डॉक्टर बाबासाहेबांचा सत्कार ,संयुक्तसमितीच्या कामा साठी लंडनला प्रयाण.
24 एप्रिल 19 48 रोजी
लखनौ येथे संयुक्तप्रांत शे.का.फे. च्या अधिवेशनात भाषण .
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत