मराठवाडामहाराष्ट्रमुख्यपान
नांदेडमध्ये सकल मराठा समाज आक्रमक

गिरीश महाजन यांना दाखवले काळे झेंडे नांदेडमध्ये मराठा समाज आक्रमक झालेला आपल्याला पाहायला मिळतो कारण नेते हे फक्त आश्वासनेच देत आहेत आणि कृतीमध्ये मात्र काहीच करत नाहीत त्यामुळे मराठा समाज हा आरक्षणापासून वंचित राहिलेला आहे अशी भावना मराठा समाजाच्या मनामध्ये निर्माण होऊ लागले आहे त्यामुळे आता ते मंत्र्यांना काळे झेंडे दाखवणे मंत्र्यांना जिल्ह्यात फिरू न देणे अशा प्रकारे ते निषेध नोंदवताना दिसून येतआहेत
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत