नागपूरमहाराष्ट्रमुख्यपानविदर्भ
ओबीसी महामोर्चामध्ये वडेट्टीवार सामील

मराठा समाजाने आरक्षण मिळावे म्हणून अनेक महामोर्चाच आयोजन केलेले अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहे. आजही ते मोर्चे चालू आहेत. आज सांगलीमध्ये मराठा मोर्चाचे आयोजन केलेले आहे. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि इतरही नेते सामील झालेले आपणाला दिसतात.
त्याचबरोबर इकडे ओबीसी महामोर्चाचे हे आयोजन केलेले आहे. नागपूरमध्ये काही ओबीसी समाज बांधवांचे उपोषणे चालू आहे. त्या उपोषणाच्या समर्थनार्थ आणि महामोर्चाला प्रतिसाद देण्यासाठी विजय वडेट्टीवार सुद्धा सामील झाले आहेत
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत