धनगर उपोषण कार्यांची प्रकृती खालावली.

धनगर समाजाला आरक्षण मिळावे म्हणून अण्णासाहेब रुपनवर व सुरेश बंडगर हे गेल्या बारा दिवसापासून उपोषण ला बसले आहेत सरकार कोणतीही दखल घेत नाही असे दिसते आहे गेल्या बारा दिवसापासून उपोषण चालल्यामुळे आज उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली आहे धनगर समाजाला आरक्षण मिळावे म्हणून धनगर समाज हा भाजपासोबत राहिला आहे तरीसुद्धा या आंदोलकांची दखल घेतली जात नाही असा आरोप आंदोलन कर्त्यांनी केला आहे.
तेलंगणातील पर्यटक एपी २८/ डीडब्ल्यू २११९ क्रमांकाच्या अर्टिगा कारने चिखलदरा येथे जात असताना रविवारी सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास हा अपघात घडला. कारचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून कार दरीत कोसळल्याचे सांगण्यात येत आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत