दिन विशेषदेशमहाराष्ट्रमुख्यपानराजकीय
नानकचंद रत्तू
जन्म: ६ फेब्रुवारी १९२२.
निर्वाण: 15 सप्टेंबर 2002.
नानकचंद रत्तू साहेबांनी आपले जीवन आंबेडकरवादासाठी समर्पित केले. डॉ.आंबेडकर यांचे स्वीय सहाय्यक म्हणूनही त्यांनी यशस्वी कामगिरी केली आहे.
त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर बाबासाहेब डॉ.आंबेडकर सस्मरण और स्मुर्तीया, आणि डॉ. आंबेडकर कुछ अनछुए प्रसंग व डॉ. आंबेडकर के अंतिम कुछ वर्ष अशी सुंदर पुस्तके लिहली.
नानकचंद रत्तू यांना विनम्र अभिवादन!
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत