मुख्य पान
समतेचे वारे !
विनायकराव जयवतंराव जामगडे
पेटुन उठ तरूणा
हातात घेउन मशाल
रूढी परंपरा अमानुषतेने
केले जिणे हराम
त्याला लाव अंगार
जाळुन गाडुन टाक
कुप्रथा कुरीती
अज्ञान गरीबीवर कर मात
विषम व्यवस्थेनी लादली गुलामी
हरवून बसला माणुसकी
चेतव त्याला तोडण्यास
गुलामीची बेडी
अज्ञान अंधश्रद्धेतून करी मुक्त
मोकळ्या हवेत घेण्यास श्वास
स्वच्छंद पणे उधळु दे
उपभोगु दे मनासारखे
समता स्वातंत्र्याचे वारे !
विनायकराव जयवतंराव जामगडे
९३७२४५६३८९
७८२३०९३५५६
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत