
यामध्ये रस्त्यावरची गहाळ किंवा पुसट झालेली निदर्शक चिन्हं पुन्हा बसवणं, रिफ्लेक्टिव्ह मार्करची सोय करून सुरक्षा उपकरणांची दृश्यमानता वाढवणं, वस्ती आणि अपघात प्रवण ठिकाणी सावधगिरी बाळगण्याचा इशारा देण्यासाठी त्याठिकाणी पट्टे आखणं वगैरे उपायांचा समावेश आहे. धुक्यामुळं दृष्यमानता कमी होण्याच्या समस्येला तोंड देण्यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अर्थात NHAI नं रस्ता सुरक्षेचे काही उपाय हाती घेतले आहेत.
NHAI ने कमी दृश्यमानतेच्या परिस्थितीत महामार्ग वापरकर्त्यांना सतर्क करण्यासाठी देखील उपाय केले आहेत.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत