ठरवा काय जाळायचे ते ? -वसंत दुंदाजी कोळंबे

ठरवा काय जाळायचे ते मनुस्मृति की संविधान ” हा ग्रंथ म्हणजे विषमतावादी व समतावादी विचारांची तुलना असुन आपण कोणते विचार स्विकारावेत याबाबत भारतीयांना आवाहन आहे. आज २१ व्या शतकात व स्वातंत्र्यात भारतीय समाज धर्मशास्त्रे, रूढी, परंपरा यांच्या प्रभावाखाली आहे २६ जानेवारी १९५० पासून आपण प्रजासत्ताक गणतंत्र व्यवस्थेत जीवन जगत आहोत व देशाचा कारभार संविधानानुसार चालतो आहे; परंतु हा संविधानीक कालखंड ७४ वर्षीचा असून मनुस्मृति कायद्याच्या संहितेचा काळखंड २१०० वर्षापेक्षा जास्त आहे. त्यामुळे आपल्या नसानसात विषमतेची मुळे भिनलेली आहेत.
मनुस्मृतीची निर्मिती मौर्य सम्राट ब्रहस्थ यांच्या हत्येनंतर पुष्यमित्र श्रुग यांच्या कालावधीत इ.स. पुर्व १८५ साली झाली असे इतिहास संशोधक म्हणतात परंतु मनुस्मृतीचा विषमतावादी विचार त्यापुर्वीही लिखित व काही प्रमाणात अलिखीत स्वरूपात अस्तित्वात होता. मनुने विषमतावादी नियमांची सुत्रबद्ध पद्धतीने मांडणी केली व मनुवादी विचारांच्या राजसत्तेने त्यांची निर्दयीपणे अंमलबजावणी केली. मनुस्मृतीने चातुवर्णीय व्यवस्था भक्कम कर त्यासाठी चारही वर्णासाठी गुन्हे, संपत्तीची वाटप, वारस, विवाह, शिक्षण, सुतक यांचे विषम व अन्यायी कायदे केले. शुद्रांना, स्त्रियांना, अस्पृश्यांना, आदीवासींना अधिकार वंचित करून त्यांचे प्रचंड शोषण केले याचे मार्मीक विवेचन लेखकाने मनुस्मृतितील अध्याय व श्लोक यांचे पुरावे देऊन स्पष्ट केले आहे. संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय समाज व्यवस्थेचे चांगले ज्ञान होते व त्याचे चटकेही त्यांनी सहन केले होते. त्यामुळे त्यांनी अविश्रांत परिश्रम करून लोककल्याणकारी संविधान निर्माण केले. त्यामध्ये शोषित समाज, स्त्रिया, मुले यांच्या कल्याणाच्या तरतुदी केल्या संविधानातील या कल्याणकारी तरतुदीचा लेखकाने कलमान्वये उल्लेख केला आहे. या पुस्तकाचे वैशिष्ट म्हणजे मनुस्मृति व संविधान यामधील कायद्यांची तुलना त्यामुळे आज आपण काय स्विकारायचे व काय धिक्कारायचे याचे भारतीय नागरिकांना आकलन होईल असे वाटते व तशी रास्त अपेक्षा लेखकाबी आहे.
विषमतावादी कायद्याची मनुस्मृति शुद्र अतिशुद्र एक दिवस जाळतील अशी भविष्यवाणी राष्ट्रपिता ज्योतीराव फुलेंनी वर्तवली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २५ डिसेंबर १९२७ रोजी महाड येथे मनुस्मृतिचे दहन करून ज्योतीराव फुलेंची भविष्यवाणी खरी ठरविलेली होती. तरीही आज काही मनुवादी मनुस्मृतिचे समर्थन करत आहेत व संविधानास विरोध करीत आहेत. यामध्ये त्यांचा स्वार्थ दडलेला आहे. मनुस्मृतिमध्ये उच्चवर्णीयांसाठीही अन्यायकारी कायदे आहेत हे लेखकाने पुराव्यानिशी या पुस्तकात मांडलेले आहे. मनुस्मृतिचे समर्थक या पासून बोध घेतील अशी त्यांची अपेक्षा आहे.

आज आपण विविध जाती, वर्ण, धर्म, भाषा, प्रांत यात विभागलेले भारताचे नागरिक म्हणून जीवन जगत आहोत. याचे श्रेय भारतीय संविधानाला आहे. संविधान आपणास सर्वांशी समतेने बंधुभावाने वागण्याचे सुचित करते व तेच आपल्या देशाच्या हिताचे आहे. मनुस्मृतिचे विचार तेव्हाही व आजही अन्यायी असल्याने त्याज्य आहेत. भारतीय समाज बंधुभावाने एक होऊन बलशाली राष्ट्र निर्माण करण्यासाठी संविधानाचे कल्याणकारी सत्य विचार स्वीकारेल व त्याक्षणी हे पुस्तक मार्गदर्शक होईल अशी आशा व्यक्त करतो. लेखकाने परिश्रमपुर्वक व स्तुत्य विचार ठेऊन हे पुस्तक लिहिलेले आहे. त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद देतो.
वसंत दुंदाजी कोळंबे
लेखक, इतिहास
अभ्यासक व व्याख्याते
(प्रबोधनकार )
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत