महाराष्ट्रमुख्यपानविचारपीठसामाजिक / सांस्कृतिक
महिला परिषद : प्रबुद्ध महिला सामाजिक संघ

प्रबुद्ध महिला सामाजिक संघ, खारघर , शनिवार दिनांक 30 डिसेंबर 2023 रोजी मनुस्मृती दहन तथा स्त्रीमुक्ती दिनानिमित्त महिला परिषदेचे आयोजन करण्यात येत आहे. तरी सर्वांनी सहकुटुंब उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा अशी नम्र विनंती
प्रथम सत्र :
सकाळी 10.30 ते 12.30
प्रथम सत्र :
सकाळी 10.30 ते 12.30
अध्यक्ष: सुजाताई मेश्राम
प्रमुख वक्ते
- आयु.सविताताई सोनवणे
*विषय – संविधानिक मार्गाने जाती निर्मूलन - आयु.विद्याताई निहारिका सदाफुले –
विषय-उद्योग विषयक मार्गदर्शन - आयु रमाताई अहिरे –
विषय-महिलांचे शैक्षणिक आर्थिक सबलीकरण आणि योजना. (दुपारी 12.30 ते 1.00 स्नेहभोजन)दुसरे सत्र : दुपारी 1.00 ते 5.00
अध्यक्ष: स्नेहलता ताई अवनखेडकर ???? प्रमुख वक्ते : - आयु. नूरखा पठाण सर-
विषय -महिलांसाठी वरदान भारतीय संविधान - साहित्यिक आयु. आशा लताताई कांबळे –
विषय-सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुले यांचे सहजीवन* - पद्मश्री आयु. कल्पनाताई सरोज -*
*विषय- उद्यमशीलता व महिलांचे योगदान - आयु.रत्नमालाताई डोंगरगावकर – मार्गदर्शन
वेळ- 10.30 ते 5.00
स्थळ :-
सत्याग्रह कॉलेज, थारवाणी हेरिटेज सेक्टर 7, खारघर पोलीस स्टेशन जवळ, खारघर , नवी मुंबई.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत