
साधारण 27 तारखेनंतर नाशिक मध्ये पोहचेल त्या लाँगमार्च मध्ये
हजार ते दोन हजार लोक असतील त्यांची राहण्याची सोय म्हणजेच मंडप, गादी ,चादर तसेच संध्याकाळची जेवणाचे नियोजन तसेच सकाळी नाष्ठा पिण्याचे पाणी, इत्यादी नियोजन आपल्याला करायचे आहे.
🏛️ ठिकाण-: त्रिरश्मी बुद्ध विहार ⛰️ बुद्ध लेणी परिसर , नाशिक इथे करण्याचं ठरले आहे…
आपल्या लागणार साहित्य
1)मंडप
2)तांदूळ
3)तेल
आणि काही मसाले,भाजीपाला अस साहित्य आपल्याला लागणार आहे..
🍜 जेवण बनवण्यासाठी लागणारी आचारी आणि त्यांची टीम..
🍱 जेवणाचा मेनू
दालचा आणि भात आणि स्वीट अस ठेवत आहोत
👉 मित्रांनो ज्यांना कोणाला साहित्य द्यायचं असेल त्यांनी ते द्यावं, ज्यांना आर्थिक मदत करायची आहे त्यांनी आर्थिक मदत करावी…
🙏 आपला मित्र
🔹 ताराचंद मोतमल नाशिक
📲 फोन पे नंबर. 9765186180
🔅 टीप -: फोन पे केल्यानंतर मला स्क्रीन शॉट काढून आपलं नाव पाठवावे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत