भाजपा ची आमदारांना तंबी – लोकसभेला लीड नाही दिली तर आमदारकीचे तिकीट धोक्यात ?
राज्यात 45+ चे टार्गेट ठेवून भाजपा नेते पदाधिकारी कामाला लागले आहेत. एकीकडे 400 पार च्या घोषणा तर दुसरीकडे 45 पार चे टार्गेट अशा दोन कामासाठी सर्वजण झटत आहेत.
कुख्यात गुंड अरुण गळवी च्या मतदारांवर डोळा ठेवून गीता गवळी यांना पाठिंबा देणे, अचानक उमेदवार आयात करणे, घरातच उमेदवारी देणे, ऐनवेळी पक्षप्रवेश करायला लावून उमेदवारी देणे असे सगळे प्रकार करून झाल्यावर आता आमदारांना टार्गेट दिले जात असल्याची विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळत आहे.
ज्या मतदार संघात लोकसभेसाठी उभ्या असलेल्या उमेदवाराला लीड मिळेल त्या मतदार संघात आमदारकी साठी प्राधान्य देण्यात येईल अन्यथा पर्यायांचा विचार केला जाईल असे अलिखित नियम केले जात आहेत.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत