
राज्यातल्या रेशन घोटाळ्याप्रकरणी ही अटक झाली. ईडी अर्थात सक्तवसुली संचलनालयाने पश्चिम बंगालमधल्या बोंगा महापालिकेच्या माजी महापौराला अटक केली. वैद्यकीय तपासणी केल्यानंतर आज त्याला न्यायालयासमोर सादर केले जाईल. त्यात ३ अधिकारी गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी ईडीने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. तृणमूल काँग्रेसचा नेता शेख शहाजहाँ याच्या घरी छाप्यासाठी जात असलेल्या ईडीच्या पथकावर काल नॉर्थ २४ परगणा जिल्ह्यात स्थानिकांनी हल्ला केला.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत