क्रिकेटमहाराष्ट्रमुख्यपान
WPL मध्ये मुंबईचं आव्हान संपलं, आरसीबी फायनलमध्ये, रविवारी दिल्लीसोबत होणार सामना
स्मृती मंधानाच्या नेतृत्वातील आरसीबीनं फायनलमध्ये धडक मारली आहे. एलिमेटनरच्या सामन्यात आरसीबीनं हरमनप्रीत कौरच्या मुंबईचा पाच धावांनी पराभव केला.
रविवारी दिल्लीच्या मैदानावर आरसीबी आणि दिल्ली यांच्यामध्ये सामना रंगणार आहे. अटीतटीच्या सामन्यात आज आरसीबीनं मुंबईचा पराभव केला. अखेरच्या चेंडूपर्यंत हा सामना रंगला होता.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत