चलो बुलडाणा..चलो बुलडाणा

मौर्यकालीन बौद्ध स्तूप वाचवण्यासाठी तसेच तथागत गौतम बुद्ध यांच्या पवित्र अस्थी बुलडाणा जिल्ह्यात वापस आणण्यासाठी महामोर्चा
दि.17मार्च 2024
वेळ सकाळी 11वाजता
मोर्चाची सुरुवात – शासकीय डि.एड.कॉलेज (जिजामाता कॉलेज जवळ) बुलडाणा
विनीत तथा आयोजक – बुध्दिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क जिल्हा बुलडाणा
तमाम बौद्ध उपासक उपासीका यांना नम्र विनंती व आव्हान करण्यात येते की… सम्राट अशोक स्थापीत भोन येथील बौद्ध स्तूप जिगाव धरणाच्या आडुन भाजप सरकार व आर.एस.एस.हे षडयंत्र करून बौद्ध स्तूप नष्ट करण्याचा प्रयत्न करीत आहेत व तेथे सापडलेल्या तथागत गौतम बुद्ध यांच्या पवित्र अस्थी डेक्कन कॉलेजने तपासणीच्या नावाखाली लपवून ठेवल्या आहेत तरी आपण सर्व बौद्ध उपासक उपासीका यांनी हा बौद्ध स्तूप वाचवण्यासाठी व तथागतांच्या पवित्र अस्थी वापस आणण्यासाठी ह्या महामोर्चात सहभागी होऊन हा मोर्चा यशस्वी करावा हीच विनंती….
आता नाही तर कधीच नाही
एक दिवस धम्मासाठी…धम्मक्रांतीसाठी.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत