महिला दिनाच्या खऱ्या मानकरी

जयपूर हायकोर्टात मनुच्या पुतळ्याला काळं फासण्याची हिमंत करुन स्री अस्तित्वाच्या लढाईला बळ देणाऱ्या कांताबाई अहिरे आणि शीलाबाई पवार आणि फुलन देवी जागतिक महिला दिनाच्या अस्सल मानकरी आहे. या महिला काही प्रिमियर इंस्टुट्युच्या नाहीत, ना ideology वर संशोधनाच्या थप्प्या रचल्या. आपल्या जगण्याची किंमत, आणि स्वातंत्र्य कळलं की लढाई संघर्ष तिथुनच सुरू होतो.
विशेष म्हणजे या वरच्या तिन्ही radical महिला या एससी आणि ओबीसी प्रवर्गातुन येतात आणि यातही विशेष म्हणजे तिघ्याही बौद्ध आहे, बुद्धाला अनुसरणाऱ्या आहे. बुद्ध फक्त शांतीचा संदेश देणाराच नाही तर अन्याय व गुलामगिरी विरूद्ध असंतोष पण निर्माण करणारा आहे ही जाणिव या महिला अनुयायी करुन देतात तेव्हा जगाचे सारे थेसिस इथे थिटे पडतात…
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत