आरोग्यविषयकमराठवाडामहाराष्ट्रमुख्यपानसामाजिक / सांस्कृतिक

भर दुपारी तहानलेल्याना पाणी पाजण्या साठी आम्मा पाणपोईचे नळदुर्ग येथे शानदार उदघाटन


नळदुर्ग
दादासाहेब बनसोडे

माजी नगरसेवक विनायक अहंकारी यांनी आपल्या मातोश्री कै. यमुनाबाई रंगराव अहंकारी यांच्या स्मरणार्थ आज नळदुर्ग येथे निलम केलेक्शन या दुकानासमोर आम्मा पानपोईचे शहरातील मान्यवराच्या उपस्थितीमध्ये मोठ्या थाटात संपन्न झाला..
विनायक अहंकारी यांचे मोठे बंधू व आदर्श शिक्षक वसंतराव अहंकारी व माजी नगराध्यक्ष उदयभाऊ जगदाळे व माजी नगरसेवक कमलाकर काका चव्हाण यांच्या हस्ते फीत कापून पानपोईचे उदघाटन झाले..
यावेळी माजी नगरध्यक्ष नितीन कासार..माजी नगरसेवक संजय बताले..माजी नगरसेवक बसवराज धरणे.. माजी नगरसेवक सुधीर हजारे.. जेष्ठ पत्रकार विलास येडगे..नव चैतन्य मंडळाचे अध्यक्ष मुकुंद नाईक.. सेवानिवृत्त शिक्षक शिवाजीराव वऱ्हाडे.. नेताजी महाबोले..उत्तम रामदासी..निलम कलेक्शन मालक पटेल अ. नखी. सुधीर पुराणिक..RPI आठवले गटाचे अध्यक्ष मारुती खारवे..भाजप शहरअध्यक्ष धिमाजी घुगे.. शिवसेनेचे शहर प्रमुख संतोष पुदाले.. भाजपचे माजी शहरअध्यक्ष पद्माकर घोडके..पत्रकार संघांचे अध्यक्ष सुहास येडगे.. पत्रकार तानाजी जाधव..विकास सोसायटीचे संचालक रघुनाथ नागणे..भाजपाचे युवा नेते सुशांत भूमकर..खुदावाडी सोसायटीचे चेअरमन अमोल नरवडे..सुधीर पुराणिक.. अनिल कुलकर्णी..भोई समाजाचे अध्यक्ष सुनिल उकंडे.. उद्योजक प्रभाकर घोडके..नाभिक समाजाचे नेते राजेंद्र महाबोले.. संजीवनी मेडिकलचे मालक संजय जाधव..सामाजिक कार्यकर्ते संजय विठ्ठल जाधव बलदेवसिंह ठाकूर मारुती घोडके हालीम पटेल बंडाप्पा कसेकर युवा नेते नवल जाधव नाभिक समाजाचे अध्यक्ष संदीप सुरवसे विनोद जाधव सचिन भूमकर उमेश जाधव उमेश नाईक अजय देशपांडे ज्ञानेश्वर केसकर संतोष नाईक..सदानंद नाईक..सौरभ रामदासी..राम हांडगे समर्थ जाधव नरेंद्र यादगीरे, संदीप वैद्य ,अजित भूमकर मनोज कुलकर्णी , विलास पाटील , नंदकुमार पोतदार , राजशेखर भोसगे , सुनिल किलजकर , सुहास पुराणीक संतोष जाधव कांबळे , गुलाब येडगे..यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते..
यावेळी सुशांत भूमकर.. मुकुंद नाईक,शिवाजीराव वऱ्हाडे, बसवराज धरणे ,कमलाकर काका चव्हाण यांनी आपल्या मनोगतातून विनायक अहंकारी यांच्या कार्याचा गौरव केला..
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विनायक अहंकारी तर आभार मनसेचे शहर सचिव प्रमोद कुलकर्णी यांनी मानले

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!