आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त सभी महिलाओंको मंगलमय हार्दिक सदिच्छा. मा यशवंत गायकवाड निवृत्त अतिरिक्त जिल्हाधिकारी

आप सबको मंगलमय धम्म प्रभात सुप्रभात आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त सभी महिलाओंको मंगलमय हार्दिक सदिच्छा व्यक्त करतो. राष्ट्रमाता सावित्रीमाई जन्माला आलीच नसती तर महिला शिक्षित झाल्या असत्या काय? ह्या अनुत्तरित प्रश्नांची उत्तरे आजच्या जगात महिलांची सर्वच स्तरांतून झालेली प्रगती पाहून मिळतात. डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणत होते घरातील एक महिला शिकली शिक्षण घेतले तर तिचे घर, परिवार शिक्षित होईल.
डॉ बाबासाहेबांचे ते बोल खरे ठरले आणि आज महिला सरपंच आहेत निरनिराळ्या शासकीय, खाजगी क्षेत्रातील मानाच्या पदांवर कार्यरत आहेत. कलेक्टर आहेत, राष्ट्रपती आहेत. ह्या आजच्या महिला दिनानिमित्त मी आपणास पुढील कार्यासाठी मंगलकामना व्यक्त करतो. आणि ज्या महामातांमुळे आजचे सोनेरी दिवस आज आपण उपभोगतो त्या सर्व महामातांना विनम्र अभिवादन करतो आपका मंगल हो सबका मंगल हो
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत