दादाभाऊ अभंग यांना खरा टी फाउंडेशन तर्फे राज्यस्तरीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य जीवन गौरव पुरस्कार

आपण आपले काम राहायचे समाज त्याची दखल घेत असतो. भीमा कोरेगाव विजयस्तंभ अतिक्रमण व जागेचा मालकी हा न्यायालयीन लढा निस्वार्थपणे लढत असल्या कारणामुळेच माझ्या कामाची पोच पावती म्हणून शनिवार दिनांक ११ जानेवारी २०२५ रोजी मलकापूर येथे समाजरत्न दयाभाई खराटे यांच्या १६ व्या स्मृतिदिनानिमित्त समाजरत्न दयाभाई खराटे फाउंडेशन, मलकापूर यांच्यावतीने अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत मला राज्यस्तरीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते. मी दयाभाई खराटे फाउंडेशन, मलकापूर या संस्थेचे अध्यक्ष अतिषभाई खराटे व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे आभार मानतो. धन्यवाद…जय भिम
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत