भारतमहाराष्ट्रमुख्यपानराजकीयसंपादकीयसामाजिक / सांस्कृतिक
ओबीसी समाजात भीतीचं वातावरण निर्माण झाल्याचा छगन भुजबळ यांचा दावा…
ओबीसी समाजामध्ये मराठा समाजाला घेऊन ओबीसींना आरक्षणाच्या बाहेर ढकलण्याचं काम सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी राज्य सरकारनं तयार केलेल्या अध्यादेशाच्या मसुद्यामुळे ओबीसी समाजात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे, असा दावा राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे. यासंदर्भात काल त्यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीनंतर ते बोलत होते.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत