देशभारतमहाराष्ट्रमुख्यपानराजकीयसंपादकीयसामाजिक / सांस्कृतिकसामान्य ज्ञान
राज्यसभेच्या ५६ जागांसाठी येत्या २७ फेब्रुवारीला निवडणूक…

निवृत्त होणाऱ्या सदस्यांमधे राज्यातल्या प्रकाश जावडेकर, नारायण राणे, व्ही मुरलीधरन, वंदना चव्हाण, अनिल देसाई, कुमार केतकर, या सहा सदस्यांचा समावेश आहे. राज्यसभेच्या ५६ जागांसाठी येत्या २७ फेब्रुवारीला निवडणूक होणार आहे. येत्या १५ एप्रिलला ५६ सदस्यांचा कार्यकाळ संपणार असल्यानं या द्वैवार्षिक निवडणुका होणार आहेत.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत