महाराष्ट्रमुख्यपानविचारपीठसंपादकीयसामान्य ज्ञान
महिला हॉकी विश्वचषक स्पर्धेत भारत अंतिम फेरीत दाखल…

भारताकडून अक्षता ढेकळे, मारियाना कुजूर, मुमताज खान, रुतुजा पिसाळ, ज्योती छत्री आणि अजिमा कुजूर यांनी गोल केले तर दक्षिण आफ्रिकेकडून टेशॉन डी ला रे, टोनी मार्क्स आणि डर्की चेंबरलेनं गोल केले. ओमानमध्ये मस्कत इथं सुरु असलेल्या महिलांच्या FIH हॉकी विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत, भारतानं दक्षिण आफ्रिकेचा ६-३ असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. उद्या भारताचा अंतिम सामना नेदरलँडशी होणार आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत