आर्थिकदेशदेश-विदेशभारतमहाराष्ट्रमुख्यपानसंपादकीयसामान्य ज्ञान

भांडवली बाजारात भारत प्रथमच चौथ्या स्थानावर…

इक्विटी ट्रेडिंग प्लॅटफॉर्म आणि डेटा सेवा देणारी कंपनी ब्लूमबर्गच्या आकडेवारीनुसार,भारतीय शेअरबाजारांमधे सूचीबद्ध समभागांचं मूल्य ४ हजार ३३०अब्ज डॉलर्स पर्यंत पोहोचलं आहे. हाँगकाँगला मागे टाकत भारतीय शेअर बाजार प्रथमच जागतिक स्तरावरावर चौथा सर्वात मोठा शेअर बाजार बनला आहे.तर हाँगकाँगच्या बाजाराचं मूल्य ४ हजार २९० अब्ज डॉलर्स आहे. वाढते किरकोळ गुंतवणूकदार,संस्थात्मक परदेशी गुंतवणुकीचा ओघ,राजकीय धोरणात्मक स्थैर्य आणि मजबूत आर्थिक पायामुळे भारतीय शेअर बाजाराच्या मूल्यांत वाढ झाली असल्याचं ब्लूमबर्गच्या अहवालात म्हटलं आहे.
गेल्या महिन्याच्या ५ तारखेला भारताच्या शेअर बाजार भांडवलाने प्रथमच चार ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा ओलांडला.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!