देशभारतराजकीयविचारपीठसंपादकीयसामान्य ज्ञान

उपराष्ट्रपतींच्या हस्ते ‘आपलं संविधान,आपला सम्मान’ उपक्रमाचा प्रारंभ…

भारतीय राज्यघटनेत अंतर्भूत असलेल्या तत्त्वांप्रती सामूहिक बांधिलकीची पुष्टी करणे आणि राष्ट्राला बांधून ठेवणारी समान मुल्यांची जपणूक करणं हा याअभियानाचा उद्देश असल्याचं केंद्रीय कायदाआणि न्याय मंत्रालयाने म्हटलं आहे. भारतीय प्रजासत्ताकाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते आज ‘आपलं संविधान,आपला सम्मान’ या उपक्रमाचा प्रारंभ झाला.या मोहिमेमुळे प्रत्येक नागरिकाला विविधमार्गांनी लोकशाही प्रवाहात सहभागी होण्याची आणि त्यात योगदान देण्याची संधी मिळेल असं मंत्रालयाने पुढे म्हटलं आहे.या कार्यक्रमा दरम्यान न्याय सेतूचे उद्घाटन करण्यात येणार आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!