
परदेशातून विक्रमी संख्येने विद्यार्थी येत असल्याने कॅनडामध्ये घरांची कमतरता निर्माण झाली आहे. कॅनडाने चालू वर्षात विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या व्हिसामध्ये ३५ टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला असून,यंदा ३ लाख ६० हजार विद्यार्थ्यांना विजा देण्याचा कॅनडा सरकारचा विचार आहे. त्यामुळं कॅनडा सरकारने हा निर्णय घेतला आहे.आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना कॅनडा केवळ २ वर्षांसाठी विजा देणार आहे.पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या काही विद्यार्थ्यांना विजा न देण्याचा निर्णयही कॅनडानं घेतला आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत