आर्थिकदेश-विदेशभारतमुख्यपानसंपादकीय

आगामी वित्तीय वर्षात अर्थव्यवस्थेचा विकास दर ७ टक्क्यांवर जाण्याचा अंदाज-शक्तिकांत दास यांची माहिती

काही वर्षात भारताच्या आर्थिक विकासाची गती अशीच कायमराहील,अशी स्पष्ट चिन्हं दिसत आहेत, असंही दास यांनी नमूद केलं. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या पहिल्यापूर्व अंदाजा नुसार २०२४-२५ या वित्तीय वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर ७ पूर्णांक तीन दशांश टक्के राहण्याची अपेक्षा आहे,अशी माहिती रिझर्व बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी दावोस इथल्या जागतिक आर्थिक मंचाच्या बैठकीअंतर्गतएका चर्चासत्रात दिली. दरम्यान या परिषदेत महाराष्ट्राला ३ लाख ५३ हजार ६७५ लाख कोटीं रुपयांची विक्रमी गुंतवणूक मिळाली आहे.गेल्या दोन दिवसांत ३ लाख १० हजार ८५० कोटीचे सामंजस्य करार झाले असून, आज आणखी ४२ हजार ८२५ कोटींचे करार होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल समाज माध्यमाद्वारे दिली.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!