महिला हॉकी ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत अंतिम लढतीत आज भारताचा सामना इटलीशी एफआयएच महिला हॉकी ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत होणाऱ्या अंतिम साखळी सामन्यात आज रांची इथे भारताचा सामना इटलीशी होणार आहे. पण पुढील सामन्यात न्यूझीलंडचा ३-१ असा पराभव करत भारताने उपांत्य फेरीत प्रवेश केला. या मालिकेच्या सुरुवातीलाच भारताला अमेरिकेकडून पराभव स्वीकारावा लागला होता.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत