
श्रीकृणा घरडे लेखक
पहिल्या कामगार सघंटनेचे प्रणेते
नारायण मेघाजी लोखंडे
नारारायन मेघाजी लोखंडे यांचा जन्म मुळ गाव पुणे जिल्हातील खेड (राजगुरुनगर) जवळचे कन्हेरसर माळी शेतकरी या कुटुंबात जन्म झाला नारायन लोखंडे यांनी गरीबी परिस्थितुन माध्यमिक शिक्षण पुर्ण केले सुरवातीस रेल्वे खात्यात कारकून होते पुढे चालून पोस्टात नौकरी केली मुंबइच्या मांडवी भागात एका कापड गिरणीत भांडारपालची
नौकरी मिळाली दहशतीच्या वातावरणात दिवसातून १३ ते १४ तास काम करावे लागत असे नतंर बाॅबे हँडस असोसिएशन
हीगिरणी कामगार सघंटना २३ सष्टेंबर १८८४ रोजी स्थापन झाली आणि १९ व्या शतकात प्रथमच सुरु झालेला भारतीय
स्वाभिमान कामगार चळवळीचे ‘जनक’ ” नारायन मेघाजी लोखंडे हे कामगाराचे एक मेव नायक होय ही नारायन लोखंडे माहत्मा फुल्यांनी स्थापलेल्या सत्य शोधक चळवळीचे समाजाच्या मुबंइ शाखेचे अध्यक्ष होते १८ जानेवारी१९८२ रोजी गिरणी सपांला सुरवात झिली १८जानेवारी २०१५ ला या
सपांला ३३वर्ष पूर्ण झाली गिरणी कामगारांची प्रथम नौकर्या गेल्या कामगार बेकार झाला दोन पिढ्या उध्ववस्त झाल्या नौकरी ,घर यासाठी हाउध्ववस्तकामगार आजही लढत आहे.
सरकारच्या निष्यक्रियमुळेच आणि जातियत्ता बेकार वबेघर
होन्याची पाळी आली आहे १९९०काळ धरला तरगिरणी कामगार तेव्हा देशोधडीला लागले होते कामगारावर आलेली सकंटे शोकांतिकाच असे म्हणावे लागेल त्यामुले गिरणी कामगार सघंटनेचे अस्तित्व टिकविण्यासाठी कामगार सघंटना
धडपत आहे त्यातच जागतिकीरण जगभर्यातील उद्योग धंद्याची धोरणे, आर्थिक धोरणे बदली मात्र २००४ ते २००२१
भारत देश हा ब्रिटीश यांच्या ताब्यात होता आता तो चिनच्या ताब्यात जाईल का ? अशी भिती वाटाला लागली कामगाराचे
राजकारणातील, समाजकारणातील जे स्थान पुर्वी होते जातीवाद्याने पुर्ण नाहीसे केले सद्या बेरोजगार नाही लाखोने मुले शिकलेले बेकार झाले या भारतातील सरकारी मालमत्ता आणी कँपन्या मोदीने विकुन टाकल्या ब्रीटिश यांचा काळ होता बरा म्हनावे लेगेल का ? मालकाना आणी सरकार कडुन
कायद्देचे सरक्षंण मिळत गेले नवे तंत्र या माध्यमातून मालका कडुन आणी केंद्र सरकार कडून न्याय मिळणे फार अवघट झाले आणी त्यामुळे कामगारांपूढे वाईट नजरेने दृष्टीकोन
बदलत गेला ठेकेदार पद्धतीला चालना देउन कामगारांची
किमंत कमी होउ लागली मा. गांधी ,एस एम जोशी, डांगे असे
नेते मंडळी गिरणी कामगाराच्या लढ्यात उतरलीःयाच गिरणी
कामगांराच्या अन्यायाला वाचा फोडण्या साठी रावबाहदुर नारायन मेघाजी लोखंडे यांनी देशातील पहीली कामगार
सघंटना मुबईतील गिरण गावात प्रथम उदयास आणली
नारायन मेघाजी लोखंडे यांचा ढाणे शहरात १८४८ साली काही शिक्षणठाणे शहरात झाले त्या काळातील
ते शिक्षण तल्लख बुद्धीच्या लोखंडे यांना पुढील आयुष्यसाढी
कामास आले घरची परिस्थिती गरिबीची असल्यामुळे त्या
शिक्षणावरच त्यांनी आपल्या उदरनिर्वाहाचे जीवन शोधण्याचा
सुरवात केली ढाणे येथून ते भायखाळा येथे वास्तव्यास होते
प्रथम त्यांना कामगांराचे दु:ख जवळून पाहीले साप्ताईक शुट्टी नाही आजारपण,जेवणाची सुट्टी नाही पगार वेळेवर नाही
कोदंट, उबट वातावरण आणि महिला आणी कामगांर
यांनी १३ तास १४ तास काम करावे काम करावे लागत होते
हा लेख श्रीकृणा घरडे यांनी लिहला असून राष्ट्रपिता फुले यांनी सूरु केलेल्या दिनबंधू वर्तमान पत्रात ते सातत्याने लिखान करित असत ह्या वृतपत्राच्या माध्यमातून गिरणी कामगांराच्या
व्याथा आणि कथा लिहून प्रसिद्ध होत असत कामगांरांना आणि कपंण्या ,किवा सहकारी व्यवस्थापनाने व सरकारने कसे त्यांना फायदे द्यायाला पाहीजे ? दिनबधू वृतप्रतातून जे लेख बातम्या येत असे तसे ब्रिटीश सरकार जागे होत असे आणी सरकारने कामगांची दखल घेण्यास सूरवात केली आणि सरकारने त्यासाठी कमिशन नेमले त्या कमिशनचे नारायन मेघाजी लोखंडे हे सभासद होते २३सप्टेबर १८८४ रोजी
भारतातील पहिली सघंटना बाॅम्बे मिल हँड असोसिएशन या नावाने सुरु झाली त्या माध्यमातून कामगांराना न्याय देण्याचा
सातत्याने प्रयत्न केला कामाचे आठ तास जेवणासाठी अर्धा तास आजारपणासाठी सुटी सर्वात प्रथम सघंटनेच्या माध्यमातून कामगांराना न्याय देता आला तो म्हंणजे १०जुन १८९० साली कामगांराना प्रथम आठवड्याची सात्पाहिक)
मिळाली त्यावेळेस बाल कामगांराच्या बद्दल तो कायदा ब्रिटीशच्या काळात झाला तरी पण छोट्या कपंन्या , हाॅटेल आणि छोटे उद्दोक बाल कामगार काम करतांना दिसतात हे १०० वर्षापूर्वी हेच कायदे चालू आहेत तसे पाहयाला गेले तर ब्रिटिस सरकारने कामगांरासाठी १०० कायदे केले फक्त प्रचिलीत ५० कायदे सुरु आहे आता फक्त नवीन कायदे माहे एप्रिल२०२१ला येनार आहेत मागच्या लेख मध्ये पुर्ण माहिती दिली होती कपन्या ढाने ,पुने ,नागपूर, चद्रपूर पिपरी चिंचवड,
सद्याची परिस्थितीत ८०%कारखाने बंद पडून कामगांर
देशोधडीला लागला लाखो कामगांराचे नुकसान झाले सत्ताधारी पक्ष आणि सरकार यांना कामगांराचे दु:ख कधीच कळले नाही कामगांराचे मेळावे आंदोलन फक्त घोषणा करणार आणी कामगांराच प्रश्न आतापर्यंत कोनी सोडवले
नाही फक्त थापा स्टेजवर मारुन आणि प्रसिद्धी मिळवून
निघून जातात ही परिस्थिती आहे पुढचा काळ हुकूमशाहीचा असेलं
नारायन मेघाजी लोखंडे यांनु मुबंई येथे कामगांर सघंटना उदयास आनली गिरनी कामगाराच्या नेत्रुत्वाने अनेक जन राजकीय पुढारी झाले नगरसेवकापासून , आमंदार
मंत्री झाले परुंतु ते कामगांराना न्याय देउ शकले नाही ना नारायन मेघाजी लोखंडे यांना सूद्धा न्याय देउ शकले ऩाही
यांची खंत वाटते अशा या कामगांर नेत्याला कामगांर चळवळीचे ” जनक ” मानले जाते इ. स ९फेब्रुवारी १८९७
मध्ये ठाणे येथे ल्पेगची साथ आली असतांना अनेकांना मदत करतांना नारायन मेघाजी लोखंडे याचा अंत झाला त्यांच्या जयंती निमित्त त्यांना कोटी कोटी नमन ,विनम्र अभिवादम”‘
श्रीकृणा घरडे लेखक
महाराष्ट्र राज्य कास्टट्राईब कल्यान महा संघ
अतिरिमहासचिव
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत