Day: January 13, 2024
-
महाराष्ट्र

महाराष्ट्रातील तमाम नागरिकांना नम्र आवाहन—-गावात, वॉर्डात EVM मशीन घेऊन आलेल्या निवडणुक आयोगाच्या कर्मचाऱ्यांना हे प्रश्र विचारा!!!…..झालेला संवाद सोशल मिडियावर व्हायरल करा!!!
आपलेचभारत मुक्ती मोर्चा कार्यनिष्पादन समिती महाराष्ट्र राज्य ईव्हीएम मशीनमुळे सामान्य नागरिकाच्या मताची किंमत शुन्य झाली आहे, ईव्हीम म्हणजे आधुनिक मनुस्मृती!!…
Read More » -
महाराष्ट्र

राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती.
▪️ शुभेच्छुक ▪️आयु. प्रशांत चव्हाण सर.केंद्रीय शिक्षकभारतीय बौद्ध महासभाश्रीगोंदा तालुका. संदर्भ – भगवान बुद्ध आणि त्यांची शिकवण :लेखक – स्वामी…
Read More » -
भारत

12 जानेवारी जिजाऊ माँसाहेबांचा जन्मदिन
आज 12 जानेवारी जिजाऊ माँसाहेबांचा जन्मदिन मां जिजाऊचा जन्म 12 जानेवारी 1598 साली भुईकोट राजवाड्यांमधे झाला. जिजाऊ माता अगदी स्वतंत्र…
Read More » -
महाराष्ट्र

संविधानभान: मनुस्मृतीचे दहन ! भारताच्या परंपरेत संविधानाची मुळं आहेत हे खरं असलं तरीही परंपरेत साऱ्याच बाबी प्रागतिक नाहीत.
डॉ. श्रीरंजन आवटेJanuary 9, 2024 संविधानभान: मनुस्मृतीचे दहनकोणत्याही विवेकी व्यक्तीचे मनुस्मृतीला समर्थन असू शकत नाही. डॉ. आंबेडकरांनी मनुस्मृती नाकारली आणि…
Read More » -
महाराष्ट्र

जिजाऊ जयंती निमित्ताने जिजाऊ सभागृहाचे दुरावस्था विरोधात ‘वंचित’ चे अभिनव आंदोलन !
सभागृहात सफाई आणि शहरात २१ ठिकाणींस्वाक्षरी अभियान संपन्न. अकोला : शहरातील एकमेव राजमाता जिजाऊ सभागृहाची दयनीय अवस्था पाहता शासनाचे लक्ष…
Read More » -
महाराष्ट्र

कर्तबगार महिला ! शांताबाई धनाजी दाणी
संकलनमिरा वासनिक, कल्याण शांताबाई दाणी हे नाव आंबेडकरी… चळवळीच्या इतिहासात आज अनेकांच्या विस्मरणातुन गेलेलं आहे…शांताबाई धनाजी दाणी यांचा जन्म १जानेवारी…
Read More »



