ITI उमेदवारांना नोकरीची चांगली संधी उपलब्ध

पॉवरग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड येथे ज्युनिअर टेक्निशियन ट्रेनी पदांसाठी भरती केली जाणार आहे.
पदाचे नाव – ज्युनिअर टेक्निशियन ट्रेनी (इलेकट्रीशियन).
शैक्षणिक पात्रता – ITI (इलेकट्रीशियन)
वयोमर्यादा –
खुला प्रवर्ग – १८ ते २७ वर्षे.
ओबीसी – ३ वर्षांची सूट.
मागासवर्गीय – ५ वर्षांची सूट.
अर्ज फी –
- खुला/ ओबीसी – २०० रुपये.
- मागासवर्गीय/ माझी सैनिक/ PWD – कोणतीही फी नाही.
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.
अधिकृत बेवसाईट – https://www.powergrid.in/
महत्वाच्या तारखा –
- ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात २२ नोव्हेंबर २०२३
- ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – १२ डिसेंबर २०२३
भरती संबंधित अधिकची आणि सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी पुढील लिंकवरील जाहिरात अवश्य पाहा.
https://drive.google.com/file/d/1mMA0KFCdo7wYU1-vDgiELbCmsSX0GF5L/view
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत