महाराष्ट्रमुख्य पानमुख्यपानशेतीविषयक
शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात कृषी विभागाच्या अंमलबजावणीचे कृषीमंत्र्यांचे निर्देश

काल मुंबईत कृषी विभागाच्या विविध योजनांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. राज्यातल्या शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात कृषी विभागाच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करून तरतूद करण्यात आलेला निधी विहित कालावधित १०० टक्के खर्च करण्याचे निर्देश कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले. हा निधी खर्च करताना केंद्र आणि राज्यसरकारच्या शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या सर्व योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे करावी, त्यामुळे शेती उत्पादनामध्ये वाढ होऊन शेतकऱ्यांच्या राहणीमानात सुधारणा होईल असंही मुंडे म्हटले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत