महाराष्ट्रमुख्यपानविचारपीठशैक्षणिक
बालोत्सवाचा मोठ्या उत्साहात समारोप

या बालोत्सवाला ३० हजारांपेक्षा जास्त मुलं; १ लाखापेक्षा जास्त पालक, सहायक आणि शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पुणे महानगरपालिकेनं आयोजित केलेल्या चार दिवसांच्या बालोत्सवाचा समारोप काल सारसबागेत मोठ्या उत्साहात झाला. यात ४० संस्था आणि सरकारी विभागांनी बालविकासासंदर्भात २५० पेक्षा अधिक खेळ आणि कार्यक्रम आयोजित केले होते.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत