महाराष्ट्रमुख्यपान

एनआयएने बॉम्ब बनवण्याचे साहित्य केले जप्त.


एनआयए आणि एटीएसने राज्यभरात 44 ठिकाणी धाडी टाकल्या. कर्नाटकात एका ठिकाणी धाड टाकली. या सर्व धाडीत 15 संशयित दहशतवाद्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून बॉम्ब बनवण्याचे साहित्य जप्त करण्यात आले. घाटकोपर ट्रेन बॉम्बस्फोटातील आरोपी साकिब नाचन व मुलगा शामिन नाचन यांचीही उचलबांगडी करण्यात आली. दोन दुचाकी चोरांना अटक केल्यानंतर हे आयसिसचे नेटवर्क उघड झाले आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!