महाराष्ट्रमुख्यपानराजकीय
संसदेबाहेर आधी फटाके फोडले, पिवळ्या रंगाचा गॅस घेऊन दोघे आत शिरले;

संसद भवनाच्या बाहेर दोन जणांनी फटाके फोडले. घोषणा बाजी केली . त्यानंतर हे दोघेही गॅस घेऊन प्रेक्षक गॅलरीत आलेत . तिथून हे दोघेही सभागृहात शिरले. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. अचानक एक स्त्री आणि एक पुरुष सभागृहात आल्याने सर्वचजण धस्तावले.
कोणतीही परवानगी नसताना आणि सभागृहाचे सदस्य नसताना तीन जण आत शिरल्याने सुरक्षा रक्षकांचीही तारांबळ उडाली. या तिघांना पकडण्यासाठी एकच धावपळ सुरू झाली. या निमित्ताने संसदेच्या सुरक्षेचा पुन्हा एकदा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत