महापरिनिर्वाण दिनमुख्यपान
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या वतीने विनम्र अभिवादन.


आधुनिक भारताचे शिल्पकार, राष्ट्रनिर्माते, विश्वरत्न, भारतरत्न, प्रज्ञासुर्य, बोधिसत्व, कायदे पंडित, ज्ञानाचे प्रतीक, युगपुरुष, लेखक, संसदरत्न, संपादक, पत्रकार
माणसाला माणूसपण प्रदान करणारे महामानव
भारतीय संविधानाचे एकमेव शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या वतीने विनम्र अभिवादन. त्यांच्या पवित्र स्मृतीस कोटी कोटी प्रणाम
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत