नळदुर्ग जिल्हा परिषद कन्या प्रशालेचा निकाल ९४ % ७३


प्रबोधिनी दादासाहेब बनसोडे
शाळेत पाहिली तर अनुष्का शिवाजी गायकवाड द्वितीय करिष्मा सतिश चव्हाण तिसरी
नळदुर्ग
दादासाहेब बनसोडे
SSC इयत्ता १० वी बोर्डाचा निकाल जाहीर झाला असून जिल्हा परिषद कन्या प्रशाला नळदुर्ग या शाळेचा निकाल ९४ . ७३% लागला आसुन यामध्ये
प्रबोधिनी दादासाहेब बनसोडे यांनी ८८% मार्क घेऊन शाळेत प्रथम येण्याचा मान मिळवला तर अनुष्का शिवाजी गायकवाड यांनी ८७. ८०% दुसरा मान मिळविला तर करिष्मा सतीश चव्हाण हिला ८६ .४० % टक्के मार्क घेऊन तिसरा क्रमांक पटकाविला एकुण १९ मुली शिक्षण घेत होत्या त्या पैकी उतिर्ण झाल्या आहेत
त्यापैकी प्राविण्या मध्ये एकुण ७ मुली आसुन प्रथमश्रेणी ५ तर द्वितीय श्रेणी मध्ये ६ विद्यार्थी आहेत या सर्व उतिर्ण विद्यार्थीनीचे अभिनंदन व कौतुक होत आहे . यामध्ये शाळेचे मुख्याध्यापक कमलाकर गायकवाड , सहशिक्षक सत्तेश्वर जाधव , मिलींद कुलकर्णी , माजी मुख्याध्यापक बसवंत गायकवाड निर्मला गावीत , दत्तात्रय सगर , लीलावती कौरव , हरुण अत्तार अश्विनी साळुंखे , आदींचे मार्गदर्शन लाभले सर्व विद्यार्थांचे अभिनंदन व कौतुक होत आहे
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत