देश-विदेशमुख्यपान

फिलिपाईन्समध्ये 7.4 रिश्टर स्केलचा भूकंप.

काल रात्री सुमारे 8:07 वाजता फिलिपाइन्सच्या मिंडानाओमध्ये शक्तिशाली भूकंप झाला. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 7.4 इतकी मोजण्यात आली आहे. सध्या त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या वर्षी जानेवारी ते ऑक्टोबर या दहा महिन्यांत १६५ अपघात झाले होते; तर ५६ प्राणांतिक अपघातांमध्ये ६८ लोकांना वाहन अपघातात जीव गमवावा लागला होता. या तुलनेत या वर्षी दहा महिन्यांत एकूण १२६ अपघात झाले असून, ४६ प्राणांतिक अपघातांमध्ये ५७ मृत्यू झाले असून, तब्बल २४ टक्के अपघात आणि १६ टक्के मृत्यूंमध्ये घट झाल्याची माहिती महामार्ग पोलिस विभागाने दिली आहे.

पॅसिफिक त्सुनामी चेतावणी केंद्राने सांगितले की, भूकंपाची तीव्रता पाहता, दक्षिण फिलिपाइन्स आणि इंडोनेशिया, पलाऊ आणि मलेशियाच्या काही भागांमध्ये त्सुनामीच्या लाटा येण्याची शक्यता आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!