लबाड माणसे कोण?

ज्यांनी उत्तम शेती आणि कनिष्ठ नौकरी सांगितली त्यांनी कधीही शेती केली नाही पण नौकरित मात्र पिढ्यानपिढ्या घातल्या!
ज्यांनी गाय पवित्र आहे असे सांगितले त्यांनी कधीही गाय सांभाळली नाही, पण दूध, तुपाशिवाय जेवले नाहीत!
ज्यांनी सर्वांना सत्यनारायण करायला सांगितला त्यांनी कधीही सत्य नारायण घातला नाही. पण दुसऱ्याच्या घरचे सत्यनारायनाचे सामान मात्र लंपास करून स्वतःच्या घरी नेले!
ज्यांनी अन्नदान महादान सांगितले त्यांनी कधिही अन्नदान केले नाही, उलट भिक्षा हा शब्द बदलून दक्षिणा व माधुकरी हा शब्द आणला.
ज्यांनी नारायण नागबळी व शांती सांगितली त्यांनी कधिही नारायण नागबळी व शांती केली नाही उलट नेहमीच इतर लोकांमध्ये अंधश्रद्धा पसरवून सुशिक्षित होऊ दिले नाही!
ज्यांनी चारोधाम सांगितले त्यांनी कधीही चारोधाम केले नाही पण ज्या मंदिरावर ताबा मिळवला ते कधीच सोडले नाही आणि लोकांना चारधाम यात्रा करन्याचा सल्ला दिला!
ज्यांनी महिला शिक्षणाला विरोध केला
त्यांच्याच महिला सर्वात जास्त शिकल्या !
ज्यांनी परदेशगमनाला विरोध केला ते सर्वात जास्त शिकून परदेशात स्थायिक झाले म्हणजेच (NRI) झाले आहेत!
मातृ पितृ देवो भव म्हणणारांचे मातापिता अनाथ आश्रमात आणि हे मोठमोठया शहरात व परदेशात आहेत!
कधीही मंदिर न बांधणारे, मंदिरासाठी वर्गणी न देणारे मात्र पूजेच्या नावाखाली कायम मंदिरात असतात!
इतरांना पारायण करायला सांगणारे
कधीही पारायण ऐकतही नाहीत स्वतः करीत ही नाहीत!
कधीही रामराम न म्हणणारे जय परशुराम म्हणतात, आणि रामाला न माननारे रामाचे मंदिरासाठी वाद घालतात.
हिंदु राजा छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकास विरोध करणारे मात्र हिंदू राष्ट्राची मागणी करतात!
संस्कृतीच्या गप्पा मारणारांच्या मुली मात्र नाटक, सिनेमात नट्या होऊन उघड्या नागड्या फिरतात
समजून घ्या लोकांहो…
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत