प.महाराष्ट्रमुख्यपान
नवले पुलाजवळ मोटारीच्या धडकेने महिलेचा मृत्यू.

कात्रज बाह्यवळण मार्गावर मोटारीच्या धडकेने पादचारी ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली. ललिता विजय बोरा (वय ६५, रा. आंबेगाव बुद्रुक) असे मृत्युमुखी पडलेल्या पादचारी महिलेचे नाव आहे. याप्रकरणी मोटारचालक अनिरुद्ध खैरनार (रा. डोंबिवली, जि. ठाणे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस कर्मचारी अविनाश रेवे यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत