मुख्यपानसंपादकीय

महाराष्ट्राची लोकसंख्या जवळपास 12 कोटी आहे.यापैकी मराठा समाजाची लोकसंख्या 32% आहे अस म्हटलं जात.

म्हणजे जवळपास 4 कोटी मान्य करु.

मराठा समाजाच म्हणणं आहे की ते फार प्रचंड हुशार आहेत,मेरीटवाले आहेत,99% घेऊन त्यांना माघे राहाव लागत आहे आरक्षणामुळे संधी मिळत नाही

इतका प्रचंड मेरीटवाला समाज ज्याची लोकसंख्या चार करोड आहे

  • यांनी 100 वर्षात किमान 4 शोध तरी लावायला पाहिजे होते.
  • किमान 4 नोबेल तरी मिळवायला हवे होते.
  • यांचे किमान 4 न्यायाधीश सुप्रीम कोर्टात असायला हवे होते.(सुप्रीम कोर्टात आरक्षण नाही)
  • किमान 4 तरी इंग्रजीत पुस्तके लिहणारे जगप्रसिद्ध लेखक असायला हवे होते
  • किमान 4 तरी आॕलंपीक मधे गोल्ड मेडल मिळवायला हवे होते
  • किमान 4 तरी जागतिक किर्तीचे अर्थतज्ञ असायला हवे होते.
  • किमान 4 तरी नैशनल मिडीया मधे एंकर असायला हवे होते
  • किमान 4 तरी भारतीय रिझर्व्ह बँक चे गव्हर्नर असायला हवे होते
  • किमान 4 तरी फेमस बाॕलीवूड एक्टर,सिंगर,डायरेक्टर असायला हवे होते
  • किमान 4 तरी इलेक्ट्रॉनीक वस्तू चा शोध यांनी लावायला हवा होता
  • किमान 4 तरी जगप्रसिद्ध apps बनवायले हवे होते(जसे fb twitter gmail flipcart AI chatGpt Amazon netflix phonepay )
  • किमान 4 तरी आंतराळवीर असायला हवे होते
  • किमान 4 तरी नासा मधे वैज्ञानिक हवे होते
  • किमान 4 तरी indian space research organisation मधे वैज्ञानिक हवे होते
  • किमान 4 तरी जगप्रसिद्ध बिझनेसमॕन/बिझनेसवुमन असायला हवे होते
  • किमान 4 तरी फेमस स्टार्टअप बिझनेस तुमचे असायला हवे होते (जसे ola uber swiggy meesho)
  • किमान 4 इंग्रजी पेपर तुमचे असायला हवे होते (जसे Indian express,financial express,times of India,the hindu)
  • किमान 4 लोक तरी असायला हवे होते जे इंग्रजी न्युज पेपर मधे editorial लेख लिहणारे
  • किमान 4 जगप्रसिद्ध software developer,data scientists,programmers
  • किमान 4 जगप्रसिद्ध कंपनी
  • किमान 4 मराठे CEO पदावर (जसे गुगल मधे सुंदर पिचाई)

4 करोड लोकसंख्या असलेल्या मराठ्यांच यापैकी काहीच नाही ! झिरो.

वरील कुठल्याही क्षेत्रात आरक्षण नाही. मग इथे तुम्ही का नाहीत ?

समजलं किती मेरीट आहे ?

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!