मुख्य पान
शिवराज राक्षेनि दुसऱ्यांदा हर्षवर्धन सदगीरवर मात करत चांदीच्या गदेवर कोरले नाव.

धाराशिव येथे पार पडलेल्या ६५ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत नाशिकच्या शिवराज राक्षेने बाजी मारली आहे. कुस्तीगीर हर्षवर्धन सद्गिर याला धूळ चारत दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरीचा बहुमान मिळवला.
शिवराज राक्षे आणि हर्षवर्धन यांच्यात झालेल्या मॅटवरील कुस्तीत शिवराजने ६-० गुणांनी नांदेडचा मल्ल राक्षे या याने प्रतिस्पर्धी मल्लावर मात करत महाराष्ट्र केसरीचा किताब आपल्या नावावर केला. तर सामान्यांच्या १.४२ व्या मिनिटाला हर्षवर्धन सदगीर याच्या उजव्या हाताला झटका बसला तरीही तो मोठ्या जोशात ही कुस्ती खेळला.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत