देशमुख्यपान

दिल्लीसह अनेक शहरात हवा झाली दूषित

देशातील अनेक शहरात वायु प्रदूषणाची समस्या गंभीर बनली आहे. सोमवारी पंजाबपासून ते बंगालपर्यंत देशातील ४० टक्के लोकसंख्येला याचा फटका बसत आहे. उत्तर भारतात अमृतसरपासून ते पूर्व बंगालमधील आसनसोल पर्यंत हवेची गुणवत्ता चिंताजनक पातळीवर पोहचली आहे.

राज्य- शहर- AQI

पंजाब– भटिंडा- २८८

जालंधर- २२२

लुधियाना- २८२

खन्ना- २२५

राज्य- शहर- AQI

हरियाणा– फतेहाबाद- ४२२

गुरुग्राम – ३८४

जिंद- ३८१

हिस्सार- ३७७

उत्तर प्रदेश– ग्रेटर नोएडा- ४२०

नोएडा- ३८४

मेरठ- ३५४

राजस्थान– भरतपूर- ३१९

श्रीगंगानगर- ३१०

ढोलपूर- ३५७

बिहार– पाटणा- २६५

आरा- २७६

राजगीर- ३१२

सहरसा- ३०६

मध्य प्रदेश– इंदूर- २१४

कटनी- २१६

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!