महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे ,शाखा सिन्नर येथील वामन दादा कर्डक साहित्य नागरी सिन्नर येथे ६/१/२०२४ रोजी ग्रामीण साहित्य संमेलन संपन्न झाले.

महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे ,शाखा सिन्नर येथील वामन दादा कर्डक साहित्य नागरी सिन्नर येथे ६/१/२०२४ रोजी ग्रामीण साहित्य संमेलन संपन्न झाले. त्यात विविध क्षेत्रातील मान्यवारांचा सन्मान करण्यात आला. या वेळी संमेलन अध्यक्ष मा.डॉ.राजेंद्र मलोसे व इतर मान्यवर उपस्थित होते. त्यात अकोले तालुक्याचे भूषण, धुमाळवाडी गावचे सुपुत्र,सिन्नर गावची शान,आदर्श अधिकारी,साहित्यिक ,नाटककार आदरणीय श्री.डी डी गोर्डे ( अण्णा)यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यावेळी मंचावर प्रमुख अतिथीसह मानवतावादी संस्थेचे अध्यक्ष मा.शिवदास म्हसदे , प्रा.अशोक सोनवणे ,चंद्रभान पवार नाशिक आदी मान्यवर उपस्थित होते.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत