प.महाराष्ट्रमहाराष्ट्रमुख्यपान
कोल्हापुरात आजपासून मराठा आरक्षणासाठी साखळी आंदोलन

कोल्हापूर : आजपासून मराठा आरक्षणासाठी कोल्हापुरात साखळी आंदोलन केले जाणार आहे.
हे साखळी आंदोलन कोल्हापुरातील मराठा शौर्य पिठाच्यावतीने आज पासून सुरू करण्यात येणार आहे. आंदोलन कोल्हापुरातील सकल मराठा समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी चौकात सुरू होणार आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी कोल्हापूरकरांनी आंदोलन सहभागी होण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत