मराठवाडामहाराष्ट्रमुख्यपान
हजारो लोक उद्यापासून अमरण उपोषण सुरू करतील – जरांगे.

आज चौथा दिवस चालू आहे मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या अमरण उपोषणाचा दरम्यान आज मनोज जरांगे यांनी आरक्षणासाठी कोणीही आत्महत्या करू नका, उग्र आंदोलन करू नका, शांततेत आंदोलन करा. तसेच उद्यापासून पाणी घेऊन शक्य असेल त्यांनी आंदोलन करा असे अवाहन केलं आहे. उद्यापासून हजारो लोक अमरण उपोषण सुरू करतील असेही जरांगे म्हणाले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत