मुख्यपानसामाजिक / सांस्कृतिक
समता सैनिक दलाचे अमोल मंगेश शेजवळ यांचं निधन

निधन वार्ता
दि.२६/१०/२०२३
आपल्या सर्वांच्या परिचयाचे
इगतपुरी तथा चैत्यभूमी येशील समता सैनिक दलाचा कर्तव्यदक्ष सैनिक, भारतीय बौद्ध महासभेचा इगतपुरी शाखेचे पदाधिकारी, दर रविवारच्या दिवशी १० कि.मी. चा पायी प्रवास करुन इगतपुरी शहरातील लहान मुलांना घेऊन बुद्ध विहारात धम्म संडे बाल संस्कार राबविणारे धम्म प्रचारक कार्यकर्ता.
आद.अमोल मंगेश शेजवळ (NA 179836 नाशिक बटालियन) वय – ४२ वर्ष रा.शिवाजी नगर, इगतपुरी यांचे काल ठाणे – कळवा दरम्यान सायं ६ वा. रेल्वे अपघात दुःखद निधन झाले आहे.
कालकथित
अमोल मंगेश शेजवळ यांना
भावपुर्ण आदरांजली
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत